Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
असला आगाऊपणा
बंड्याचा मित्र - माझे बाबा इतके उंच आहेत की नुसतं उभे राहून पंखा थांबवू शकतात. बंड्या - माझे बाबा पण खूप उंच आहेत, पण ते असला आगाऊपणा कधी करत नाही.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment