Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
बायाकोची भीती
झंप्या - बाबा, मला लग्न करायचं नाही. मला मुलींची-स्त्रियांची भीती वाटते. बाबा - अरे एकदा करून टाक. मग कुणातरी एकीचीच भीती वाटेल...बाकीच्यांची नाही वाटणार.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment