Wednesday, October 16, 2013

मैं उसके बिना नही रह सकती


प्रेमात पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने आईला सांगते. मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती. आई - हो का? बरं. मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती. आई - अगं हो...कळलं ना. मग काय??? शेवटी आई कंटाळून तिला ऊस आणून देते.

No comments:

Post a Comment