Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 30, 2013
लग्नाचा वाढदिवस
गंपू - प्रिये, पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे. मी तुला अंदमान निकोबारला न्यायचं म्हणतोय. गंपूची बायको - अय्या खरंच...मग दहाव्या वाढदिवसाला अंदमान तर विसाव्या वाढदिवसाला कुठे जाऊ? गंपू - तेव्हा मी तुला घ्यायला येईन, अंदमानलाच.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment