Friday, October 18, 2013

काय रे, काय बोललास?


गंपू: (पिंकीला) आय लव्ह यू! पिंकी त्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते, ' काय रे, काय बोललास? ' गंपू: ऐकूच नाही आलं, तर कानाखाली कशाला मारलीस?

No comments:

Post a Comment