Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
यालाच म्हणतात मुलांचे संस्कार!!
चार पोरी कट्ट्यावर बसून असं म्हणू शकतात , ' तुझा भाऊ किती डॅशिंग दिसतो गं ... ओळख करून दे ना! ' पण चार मुलं कट्ट्यावर बसून असं कधीच म्हमणार नाहीत , ' तुझी बहीण किती सुंदर आहे.. ओळख करून दे ना! ' यालाच म्हणतात मुलांचे संस्कार!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment