Friday, October 18, 2013

चार्ली चॅप्लिन


आइनस्टाइन आणि चार्ली चॅप्लिन गप्पा मारत असतात. आइनस्टाइन: मला तुझ्या चित्रपटांचं कौतुक वाटतं.. तू एक शब्दही बोलत नाहीस, पण तरीही तुला काय म्हणायचंय ते सगळ्यांना कळतं.... चॅप्लिन: खरं कौतुक तुझं आहे रे... सगळं जग तुझं कौतुक करतं, पण तू काय म्हणतोयस त्यातला एक शब्दही अनेकांना कळत नाही...

No comments:

Post a Comment