Monday, October 28, 2013

पहिलीच चुक


चंप्या : साहेब ह्यावेळी तुम्ही माझा पगारात 2000 रुपये कमी दिलेत... . . बॉस : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून 2000 रुपये जास्त दिले होते... . . . . . . . चंप्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो... :P :D

No comments:

Post a Comment