Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
पोराला फक्त शिकवत जा...
सरांनी एका विद्यार्थ्याच्या आईला पत्र लिहिलं, ' तुमच्या पोराला रोज आंघोळ घालून शाळेत पाठवा. त्याच्या अंगाला वास येतो. ' त्या मुलाच्या आईने त्यांना उत्तर पाठवलं, ' अहो मास्तर, माझ्या पोराला फक्त शिकवत जा...त्याला हुंगायची काय गरज आहे? '
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment