Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
लग्न झालेले
असिस्टंट - सर, तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये नेहमी लग्न झालेल्या लोकांनाच का घेता? बॉस - कारण एक तर त्यांना बोलणी ऐकायची सवय असते. शिवाय घरी जायची घाईही नसते.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment