Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
कुणाला वाचवशील ?
गंपूचा मित्र - समजा, तुम्ही जंगल सफारी करायला निघाला आहात. तितक्यात एखाद्या वाघाने तुमच्या सासूवर आणि बायकोवर एकाचवेळी हल्ला केला. तर तू कुणाला वाचवशील ? गंपू - ऑफ कोर्स वाघाला. शेवटी, देशातले वाघ वाचवणं महत्त्वाचं नाही का?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment