Monday, October 28, 2013

२ दिवस


चंप्या एकदा गोव्यावरून मस्त मज्जा करून घरी येतो. बायको (रागाने ओरडून) - तुम्हाला कसं वाटेल मी जर २ दिवस तुम्हाला दिसले नाही तर ? चम्या ( चेष्टेने) - मला बर वाटेल.. मग काय.. सोमवार गेला..चंप्याला बायको दिसली नाही.. मंगळवार गेला तरीही बायको दिसली नाही.. . . . . . . . . बुधवारी चंप्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि मग तो तिला कुठे डोळ्याच्या कोपर्यातून थोडं फार पाहू शकत होता... :P :D

No comments:

Post a Comment