एकदा झंप्या चंप्याला त्याच्या घरी बोलावतो,
.
.
जेव्हा चंप्या झंप्याच्या घरी जातो तेव्हा , झंप्याच्या घराला टाळे लावलेले असते
आणि तिथे लिहुन ठेवलेले असते "तुझा पोपट झालाय , चल फूट इथून" !!
.
.
.
.
चंप्या खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो "मी आलोच नव्हतो.... "
No comments:
Post a Comment