Sunday, October 20, 2013

पती आणि पत्नी


पत्नी: (फोनवरून) जेवलास का? पती: (तिची नक्कल करत) जेवलास का? पत्नी: माझी नक्कल करू नकोस... पती: माझी नक्कल करू नकोस... पत्नी: चल, शॉपिंगला जाऊया! पती: जेवलो मी!

No comments:

Post a Comment