Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
एक ब्रेकअप
तो : ऐक ना, तुला ना मला एक गोष्ट सांगायची आहे. रागावणार नाहीस ना... प्लीज ऐकून घेशील ना... माझ्याशी बोलणं थांबवणार नाहीस ना... ती : बोल ना रे. मी कशाला रागवेन तुझ्यावर... तू तर माझ्या भावासारखा आहेस...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment