Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, October 16, 2013
बाबा घातलेली आंघोळ
(लहान मुलाचे बाबा त्याला आंघोळ घालून रूम मध्ये आणतात )बाबा : काय रे, अगदी तुझ्या आईसारखी घातली कि नाही आंघोळ?मुलगा : हो बाबा. फक्त फरक एवढाच आहे की आई रोज आधी पायमोजे काढते आणि मग आंघोळ घालते मला...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment