Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, July 31, 2013
व्हॉटस अप
मुलगा - ( पोलिस इन्स्पेक्टरना) साहेब , माझ्या मित्राला शोधा हो. गेल्या तीन-चार दिवसांपासून तो हरवलाय. इन्स्पेक्टर - तू शेवटचं कधी पाहिलं होतंस त्याला ? मुलगा - व्हॉटस अपवर...३ दिवसांपूर्वी लास्ट सीन दिसलं होतं. त्यानंतर पत्ताच नाही त्याचा.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment