Monday, July 29, 2013

एक रुपया व्हिडिओ


दुकानदार - एक रुपया सुट्टा नाही.. हा घे व्हिडिओ बघ. गंपू - हे घे ४ जीबीचं मेमरी कार्ड. एक हजार व्हिडिओ आहेत यात. चल काढ हजार रुपये!

No comments:

Post a Comment