Monday, July 15, 2013

फेसबुक फ्रेंड


एका सिग्नलवर भिका-याला पाहून गंप्या म्हणाला , " तुला कुठे तरी पाहिलंय..." भिकारी हसला आणि म्हणाला , " साहेब... आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत."

No comments:

Post a Comment