Marathi Joke - मराठी विनोद
Wednesday, July 17, 2013
संता बंताची कमाल
एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो.... जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला कुलूप लावलेलं असतं आणि तिथे लिहून ठेवलेलं असतं ' तुझा पोपट झालाय , चल फूट इथून ' संता खाली पडलेला खडू उचलतो आणि लिहितो ' चल हट , मी इकडे आलोच नव्हतो '
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment