Monday, July 1, 2013

घाबरट नवरा


झंप्याचा मित्र - काय रे , बायकोशी झालेलं भांडण मिटलं का ? झंप्या - अरे मिटलं म्हणजे काय ? बायको गुडघ्यावर पाय टेकत आली माझ्याकडे झंप्याचा मित्र - काय सांगतोस काय ? मग काय म्हणाली ती ? झंप्या - ती म्हणाली , चला पलंगाखालून बाहेर या आता नाही तर भांडी घासायला लावेन

No comments:

Post a Comment