Marathi Joke - मराठी विनोद
Monday, July 15, 2013
हेडफोन
संता पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत होता. ... थोड्या वेळाने तो पायलट बसलेल्या केबिनमध्ये घुसला आणि त्याचे हेडफोन हिसकावून घेऊ लागला. पायलट - अरेरे , हे काय करतोयस ? संता - मग काय , तिकीट आम्ही घ्यायचं आणि मस्त गाणी ऐकत तू प्रवास करणार.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment