Thursday, July 11, 2013

कुठे आहे रे ती


तरुणांचा एक गट तीर्थयात्रेला जातो. गुरुजीः देवाच्या भक्तीत मन एकाग्र करा.. चित्त विचलित होऊ देऊ नका ... एखादी सुंदर मुलगी दिसली , तर तीन वेळा ' हरी ओम ' म्हणा.. एक यात्रेकरू (वाटेत): हरी ओम ... हरी ओम ... हरी ओम ... बाकीचे यात्रेकरूः कुठे आहे ? कुठे आहे ? कुठे आहे ?

No comments:

Post a Comment