एक शास्त्रज्ञ आणि त्याचा एक सामान्य बुद्धीचा मित्र गप्पा मारत असतात. बोलता-बोलता ते भांडू लागतात.
शास्त्रज्ञ : माझी तुला किंमत नाही ; पण माझा मेंदू विकायचा ठरविला तर काही कोटी रुपये मिळतील.
मित्र : माझ्या मेंदूची किंमत तुझ्या दुप्पट-तिप्पट आहे.
शास्त्रज्ञ : कशावरून ?
मित्र : कारण , त्याचा वापरच झालेला नाही ना!
No comments:
Post a Comment