Monday, July 29, 2013

रिस्क नको


एका कोंबडीचं लग्न गरुडाबरोबर ठरलं . कोंबडा - ( चिडून ) काय ग ए ? मी काय मेलो होतो का ? कोंबडी - आई म्हणाली , गटारी येतेय ... उगाच रिस्क घेऊ नकोस .

No comments:

Post a Comment