Tuesday, July 30, 2013

मागण्या


एकदा एक ‌पुढारी विन्याच्या गावात आले होते गावात त्यांची जंगी सभा झाली , गावकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपल्या मागण्या ठेवल्या. विन्या : (पुढाऱ्याला) साहेब , आम्हाला आमच्या गावात एक पूल पाहिजे. मुख्यमंत्री : (हैराण होऊन) पण तुमच्या गावात नदी कुठे आहे ? विन्या : ठीक आहे. मग एक नदी पण द्या!

No comments:

Post a Comment