Thursday, July 11, 2013

कॉलेज कसे आहे ?


एक मुलगा इंजिनीअरिंग कॉलेजसमोरच्या पाणीपुरीवाल्याकडे जातो आणि विचारतो , ' मित्रा , समोरचे हे कॉलेज कसे आहे ?' पाणीपुरीवाला : एकदम मस्त आहे मुलगा : तुला कसे काय रे माहीत ? पाणीपुरीवाला : अरे , मी पण याच कॉलेजमधून इंजिनीअरिंग पूर्ण केलंय!

No comments:

Post a Comment