Marathi Joke - मराठी विनोद
Monday, July 15, 2013
उपाय
गंपू - डॉक्टरांनी सांगितलं होतं की रोज पाच किमी चाललात तर वर्षभरात वजन १० किलोने कमी होईल ...
झंपू - मग ?
गंपू - काही नाही.. आता घरापासून १८६५ किमी लांब आलोय ...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment