गंपू घरी उशीरा आला. उशीर का झाला असं बायकोने विचारल्यावर गंपूने सांगितलं ' अगं , मित्राकडे गेलो होतो गं! '.
बायकोने त्याचं म्हणणं तपासण्यासाठी गंपूच्या दहा मित्रांना फोन लावला.
त्यापैकी पाचजणांनी उत्तर दिलं , ' हो वहिनी , आलेला ना इथे तो '
तिघांनी सांगितलं , ' आला होता...हा काय , आत्ताच गेला. '
तर उरलेले दोघे म्हणाले , ' अहो वहिनी , हा काय इथेच बसला आहे! देऊ का त्याच्याकडे फोन ?'
No comments:
Post a Comment