संता - ( फोनवर) हॅलो पोलिसस्टेशन , मला फोनवर ठार मारण्याची धमकी दिली जातेय.
पोलिस - कोण आहे तो ?
संता - ओय , हे टेलिफोनवाले एकसारखे सांगतायत की
' बिल नही भरा तो काट देंगे '
संता विमानातून प्रवास करत होता.
संता - ( हवाईसुंदरीला) ओय , तू तर एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.
हवाईसुंदरी त्याला जोरदार थप्पड लगावते.
संता - कमाल झाली...तुमच्या आणि तिच्या सवयी पण सारख्याच आहेत.
No comments:
Post a Comment