Wednesday, June 19, 2013


दोन कार्सची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ड्रायव्हर - अहो , मला पहिल्यांदा जाऊ द्या , हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हेडलाइटस दाखवले होते ना. लेडी ड्रायव्हर - हो , मग मीही गाडीचे वायपर हलवून तुम्हाला ' नको नको ' असं सांगितलं होतंच की.

No comments:

Post a Comment