संताच्या घरात चोर घुसला. संताने त्याला पाहताच तो घाबरुन पळू लागला. ते पाहून संताने त्याच्या मागे जोरात धावायला सुरूवात केली. धावता-धावता त्याने
चोराला मागे टाकलं आणि म्हणाला , ' ओय , एक तर माझ्या घरात चोरी करतोस आणि वर माझ्याशी रेस लावतोस ?'
गंपू एका पार्टीला गेला होता. तिथे एक सुंदर तरुणी एकटीच बसली होती. गंपू त्या मुलीकडे गेला.
गंपू - हॅल्लो , तू डान्स करणार का ?
ती तरुणी उभी राहिली आणि म्हणाली , ' ओह येस...जरुर. '
गंपू - मग ही खुर्ची मी घेऊ ?
No comments:
Post a Comment