Tuesday, June 18, 2013


एकदा गंपूच्या कारखाली जाऊन एक कुत्रा झोपला होता. ते पाहून गंपूला राग आला. त्याने कुत्र्याला बाहेर खेचलं आणि म्हणाला , ' ए चल फूट इथून , मोठा आला ऑटोमोबाइल इंजिनीअर बनायला


गंपूच्या बायकोने त्याला एसएमएस केला. ' घरी कधी येणार ते मेसेज करून सांगा ' गंपूने तिला रिप्लाय दिला , ' नाही सांगू शकणार , एसएमएस फ्री नाहीयत गं '

No comments:

Post a Comment