बॉयफ्रेंड - हाय डिअर , आज मी तुला जे मागशील ते देईन . काय पाहिजे बोल , सोन्याची चेन , फाइव्हस्टार हॉटेलमध्ये पार्टी , की दुकानात जाऊन चार - पाच ड्रेस घेऊन देऊ ?
गर्लफ्रेंड - वॉव ... किती वाजता येशील संध्याकाळी ?
बॉयफ्रेंड - लवकरच येतो , मित्राने आजच्या दिवस बाइक दिलीय ना उधार .
No comments:
Post a Comment